मुंबईतील हल्ला : जबाबदार कोण ?
मला वाटते की सीमा सुरक्षा। साधारणपणे तीन दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा त्या अतिरेक्यानी आणला कोठून? तसेच हे 9-१० अतिरेकी आले जर समुद्रमार्गाने आले असतील तर तेव्हा त्यांची साधी चौकशी सुद्धा केली नाही? हे सीमा सुरक्षा दलाचे अपयश आहे?
तुम्हाला काय वाटते ?

No comments:
Post a Comment